राज्यस्तरीय सन्मान सोहळा

Event Timeline

Date: November 24, 2019
Time: 10:00 to 14:00
Timezone: GMT+5:30
Place: सिंहगड रोड, पुणे

!!जाहीर निमंत्रण!!

ATM (कृतिशील शिक्षक समूहातर्फे) आयोजित ATM सन्मान सोहळा कार्यक्रम दिनांक 24 नोव्हेंबर 2019 ,वार -रविवार रोजी पुणे येथे होत आहे.
या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे
मा. विशाल सोळंकी साहेब,(शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य)
मा. दिनकर टेमकर साहेब
( शिक्षण सह संचालक महाराष्ट्र राज्य)
मा.विकास गरड साहेब
(उपसंचालक,SCERT पुणे)
मा.राजेश संखे
(डेप्युटी कमिशनर GST)
मा.ज्योती परिहार
(उपशिक्षणाधिकारी,पुणे)
मा.नवनाथ वणवे
(गटशिक्षणाधिकारी,दौंड)
विशेष अतिथी
मा.पोपटराव पवार
(सरपंच,आदर्श गाव हिवरे बाजार)
उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमात ATM (Active Teachers Maharashtra) या समूहातील शिक्षकांचा व इतर मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ही विनंती.

ठिकाण:-
नाथ पै हॉल,
साने गुरुजी स्मारक,
राष्ट्र सेवा दल,पर्वती पायथा,सिंहगड रोड, पुणे.411030
…………………………

विक्रम अडसूळ
राज्यसंयोजक, ATM
(ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र)
9923715464