कायम निवास पत्ता : मु.पो.कोरेगाव.ता.कर्जत.जि.अहमदनगर.पिन.414402
संपर्क : मोबा. 9923715464,
मेल आयडी : vikramadsul12@gmail.com
सदस्य : इतिहास विषय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती मंडळ सदस्य (बालभारती) पुणे [BOS Member]
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
NCERT नवी दिल्ली यांचा Art Integrated Learning कलेतून भाषा शिक्षण मास्टर ट्रेनर
MSCERT निर्मित ‘भाषिक खेळ भाग-२ ‘या पुस्तकाचे लेखन
अभ्यासक्रम २०१२ इयत्ता पाचवी मराठी पाठ्यपुस्तकाचे समीक्षण
विश्वकोष शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळ लेखक
बालभारती अभ्यासमंडळ सदस्य २०१५ ते २०१७
शिक्षणाच्या वारीत भाषा विषयाचे रचनावादी साहित्य सादरीकरणासाठी निवड
CCRT नवी दिल्ली यांचा शैक्षणिक फोटोग्राफी संवाददाता
पुनर्रचित अभ्यासक्रम २०१२, ३ री ४ थी राज्यस्तर तज्ञ मार्गदर्शक
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत व संकलित प्रश्नपत्रिका निर्मिती सहभाग
विद्यार्थ्याची भाषा समृद्धीस मदत होणाऱ्या सात पुस्तकांचे लेखन (ISBN क्रमांकासह)
MSCERT येथे द्विभाषिक पुस्तकांचे समीक्षण
बालभारती येथे इयत्ता १ ली,५ वी,6 वी,७ वी,9 वी पाठ्यपुस्तकांचे समीक्षण
गुजरात शिक्षण विभागाच्या अभ्यास दौऱ्यासमोर सादरीकरण
जीवन शिक्षण व इतर मासिकात तसेच विविध वृत्तपत्रात लेख प्रकाशित
हिमाक्षरा राष्ट्रीय साहित्य परिषदेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “मुल कसं शिकतं” या विषयावर प्रबंध सादर
AINET च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “बालकांच्या शब्दसंपत्तीचा विकास” या विषयाचे पोस्टर सादरीकरण
राज्य तंत्रस्नेही तज्ञ मार्गदर्शक
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध कार्यशाळेत तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरावरील कार्यशाळेत “मुल कसं शिकतं”या विषयावर सादरीकरण
krutishilshikshak.blogspot.com या ब्लॉग च्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयावर लेखन
मा.शिक्षण सचिव यांच्यामार्गदर्शनाखालील गणित विषय प्रश्न संच निर्मिर्ती समिती सदस्य
राष्ट्रीय ICT पुरस्कार 2017 साठी नवी दिल्ली येथे ज्युरी मिटिंग साठी निवड
ATM राज्य संयोजक
कार्यशाळा मार्गदर्शन
बारामती पुणे येथे तंत्रस्नेही कार्यशाळेत मार्गदर्शन
यवतमाळयेथे गुणवत्ता काळाची गरज विषयावर मार्गदर्शन
कर्जत तालुका शिक्षक कार्यशाळेत मार्गदर्शन
Active Teachers Maharashtra आयोजित राज्यस्तरीय शिक्षण सम्मेलनात मार्गदर्शन
अहमदनगर येथे जिल्हास्तरीय शिक्षण परिषदमध्ये शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत सादरीकरण
केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी विभागस्तरीय कार्यशाळेत सादरीकरण
प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक
स्वयंअध्ययन व प्रश्ननिर्मिती व नवोपक्रम प्रशिक्षण तालुका स्तर
इयत्ता. 7 वी प्राथ.शिक्षण अभ्यासक्रम 2004,प्रशिक्षण तालुका स्तर
इयत्ता.3 री व 4 थी प्राथ. शिक्षण अभ्यासक्रम 2012प्रशिक्षण राज्यस्तर
इयत्ता 9 वी पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण राज्यस्तर
संशोधन
जि.प.प्राथ.शाळा बंडगरवस्ती येथील इयत्ता 1 ली ते 4 थी मधील विद्यार्थ्यांना अध्यापनात इंग्रजी शब्द संग्रह वाढविणे व त्याचा मराठीतील अर्थ समजण्यास येणाऱ्या अडचणींचा अभ्यास व त्यावरील उपाययोजना
हिमकर्षा राष्ट्रीय साहित्य परिषद आयोजित 7 वी आंतरराष्ट्रीयशिक्षण परिषद 2016 तामिळनाडू येथे “मुल कसंशिकत “या विषयावर शोधनिबंध सादरीकरण
AINET च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “बालकांच्या शब्दसंपत्तीचा विकास” या विषयाचे पोस्टर सादरीकरण
सहभाग (आंतरराष्ट्रीय)
हिमकर्षा राष्ट्रीय साहित्य परिषदेणे आयोजित केलेल्या 7 व्या आंरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये सहभाग
AINET आयोजित 3 ऱ्या आंतरराष्ट्रीयशिक्षक परिषद नागपूर येथे प्रतिनिधित्व
AINET आयोजित ४ थ्या आंतरराष्ट्रीयशिक्षक परिषद मुंबई येथे प्रतिनिधित्व व पोस्टर सादरीकरण
सहभाग (राष्ट्रीय)
Role of puppetry in education उदयपुर राजस्थान येथील कार्यशाळेसाठी निवड
नवी दिल्ली येथे Creative aspects of photographic documentation in education या कार्यशाळेसाठी (सलग 3 वेळा) निवड
CCRT नवी दिल्ली यांचा फोटोग्राफी संवाददाता म्हणून निवड
Art Integrated Learning Master Trainers Workshop at NCERT, New Delhi.
सहभाग (राज्यस्तरीय)
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आयोजित “शिक्षणाची वारी “शैक्षणिक प्रदर्शनात उद्बोधक म्हणून निवड
इयत्ता 3 री 4 थी प्राथ.शिक्षण अभ्यासक्रम 2012 प्रशिक्षण पूर्वतयारी कार्यशाळेत सहभाग
पुरस्कार
नॅशनल टीचर अवार्ड 2017(राष्ट्रपती पुरस्कार ,महाराष्ट्रातून एकमेव )
ICT नॅशनल टीचर अवार्ड 2017(राष्ट्रपती पुरस्कार )
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक्शलंन्स अवार्ड इन एजुकेशन 2016 (राष्ट्रीय)
महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2016
स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार 2016 (उपक्रमशील शिक्षक) (राष्ट्रीय)
Active Teachers Maharashtraसमूहास“विश्वशांती सेवा गौरव पुरस्कार 2016”
पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2017
महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण विभाग कर्जत यांचे गौरव प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग कर्जत यांचे गौरव प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग कर्जत यांचे गौरव प्रमाणपत्र
विशेष उल्लेखनीय
Active Teachers Maharashtra (ATM) या शिक्षक फोरमची स्थापना
दि 1 व 2 जून 2015 रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षण संमेलन आयोजन
Active Teachers Maharashtra (ATM)या समूहाच्या माध्यमातून विविध शिक्षक समृद्धी-साठी विविध कार्यशाळेचे आयोजन
शिक्षकांसाठी Active Teachers Maharashtra या शैक्षणिक ऍपची निर्मिती
दि. 14 व 15 मे 2016 रोजीATM पुरस्कृत राज्यस्तरीय शिक्षण संमेलन आयोजन
ATM प्रत्येक जिल्हा समूहाच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन व सुसंवाद
ATM प्रत्येक जिल्हा समूहाच्या माध्यमातून ई शैक्षणिक अंकाची निर्मिती
सामाजिक
रोटरी क्लब ऑफ कर्जत मेट्रो या क्लब चा सेक्रेटरी म्हणून काम करत असताना जि प शाळेना ईलर्निंग मटेरियल वाटप,तसेच जल संधारणाची कामे ही केली आहेत