श्री उमेश कोटलवार

परिचय

  • पद: सहाय्यक शिक्षक
  • सेवा: 7 वर्ष 7 महिने
  • शाळा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभानवल्ली नं. ७ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी

 उल्लेखनिय बाबी

  • शिक्षणाची वारी 2016 सहभाग
  • AIL मास्टर ट्रेनर
  • रंजक उपक्रमातून मुलांना गणिताची गोडी
  • विविध भाषिक/ गणिती खेळातून रंजक अध्यापन
  • रत्नागिरी जिल्हा तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण सुलभक म्हणून निवड
  • विविध अँप्स ची निर्मिती
  • Microsoft मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेत सुयश