कार्यालयाचा पत्ता :जि.प.प्राथ.शाळा केवणीदिवे, ता. भिवंडी, जि. ठाणे .
पिनकोड : 421302
कायम निवास पत्ता :A1/201,वीणानगर को.ऑप हौसिंग सोसायटी ,एल.बी.एस रोड, वीणानगर ,मुलुंड वेस्ट ,पिन कोड -400080
संपर्क : मोबा. 7021468295 / 9270159404
मेल आयडी : jbelawale76@gmail.com
सदस्य : मराठी विषय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती मंडळ सदस्य (बालभारती) पुणे [BOS Member]
: शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती मंडळ सदस्य.(बालभारती)
: शिक्षणशास्त्र मराठी विश्वकोश लेखन मंडळ सदस्य.
: विद्यावर्धिनीएज्युकेशनलसोसायटीच्यासचिव.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
NCERT नवी दिल्ली यांची Art Integrated Learning (कलेतून भाषा शिक्षण) मास्टर ट्रेनर.
MSCERT निर्मित ‘भाषिक खेळ भाग-२ ‘या पुस्तकाचे लेखन.
अभ्यासक्रम २०१२ इयत्ता १ ली शारीरिक शिक्षण ,कला कार्यानुभव पाठ्यपुस्तकाचे समीक्षण.
विश्वकोष शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळ लेखक.
बालभारती अभ्यासमंडळ सदस्य २०१६ पासून.
प्रगतशैक्षणिकमहाराष्ट्रअंतर्गतराज्यस्तरीय शिक्षणाच्या वारीत भाषा विषयाचे ‘रचनावादी साहित्य’ या विषयावर सादरीकरण व मार्गदर्शन
पुनर्रचित अभ्यासक्रम २०१२ – ३ रीव ४ थी राज्यस्तर तज्ञ मार्गदर्शक.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत व संकलित प्रश्नपत्रिका निर्मिती सहभाग.
विद्यार्थ्याची भाषा समृद्धीस मदत होणाऱ्या सहा पुस्तकांचे लेखन (ISBN क्रमांकासह).
MSCERT येथे द्विभाषिक पुस्तकांचे समीक्षण.
बालभारती येथे इयत्ता १ ली पाठ्यपुस्तकांचे समीक्षण.
गुजरात शिक्षण विभागाच्या अभ्यास दौऱ्यासमोर ICT चे सादरीकरण.
जीवन शिक्षण व इतर मासिकात तसेच विविध वृत्तपत्रात लेख प्रकाशित.
AINET च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “बालकांच्या शब्दसंपत्तीचा विकास” या विषयाचे सादरीकरण.
राज्य तंत्रस्नेही तज्ञ मार्गदर्शक.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध कार्यशाळेत तालुका,जिल्हा,विभाग व राज्यस्तरावरील कार्यशाळेत “शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याचावापर ”या विषयावर सादरीकरण.
jyotideepakbelawale.blogspot.in या ब्लॉग च्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयावर लेखन.
मा.शिक्षण सचिव यांच्यामार्गदर्शनाखालीइ. पहिलीतेआठवीसाठी गणित विषय प्रश्न संच निर्मिर्ती समितीसदस्य.
राष्ट्रीय ICT पुरस्कार 2017 साठी राज्यस्तरीय निवड.
ATM (Active Teachers Maharashtra) राज्य सह संयोजिका.
स्पर्धा परीक्षामध्ये शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत विद्यार्थ्यांची निवड.
तंत्रज्ञान
इयत्ता पहिली ते आठवी मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांच्या सर्वकवितांना चाली लावून स्वतःच्याआवाजातगायन व त्यांचे रेकॉर्डिंग करून सोशल मिडीयाच्यामाध्यमातून महाराष्ट्रभर पोहचविल्या आहेत. राज्यात अनेक शाळांमध्ये त्याचा वापर केला जातो.
स्वनिर्मितशेकडो शैक्षणिक व्हिडीओंची निर्मितीकरून JYOTI BELAWALE या youtube चॅनेल च्या माध्यमातून सर्वांसाठी खुले केलेत.
विविध विषयांच्या घटकांवर आधारित मूल्यमापनासाठी स्वनिर्मित online आणि offline test ची निर्मिती व दैनदिन अध्यापनात वापर.
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमधील QR कोडसाठी स्वनिर्मित व्हिडीओची निवड झाली आहे.
DIKSHA या केंद्रसरकार व राज्य सरकार निर्मित शैक्षणिक apps मध्ये व्हिडीओचा समावेश.
www.jyotideepakbelawale.comया स्वतः च्या शैक्षणिक वेबसाईड वरून शैक्षणिकनवनिर्मिती,मोकळीका, घडामोडी,उपक्रम या बाबींचा प्रचार आणि प्रसार.
विविध शैक्षणिक Apps ची निर्मिती.
ग्रेट भेट या उपक्रमांतर्गत पाठ्यपुस्तकातील लेखक,कवी, अभ्यासमंडळ सदस्य यांचेशीzoom meeting, skype, whatsapp, facebook इत्यादी द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला जातो.