MSCERT पुणे येथे जीवन शिक्षण विभाग अंतर्गत “भाषिक खेळ”पुस्तक लेखन समिती सदस्य
www.dnyanvahak.blogspot.in या ब्लॉग च्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयावर लेखन
शाळेतील ज्ञानरचनावादी उपक्रमाचे लेखन
१०० पेक्षा जास्त भाषिक खेळाचे लेखन
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य
जिल्हा स्तरावर मा. शिक्षणाधिकारी नाशिक , तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या समोर जिल्हा शिक्षण परिषदेत कळमपाडा शाळेच्या उपक्रमांचे सादरीकरण.
३० कवितालेखन
कार्यशाळा मार्गदर्शन
नाशिक येथे तंत्रस्नेही कार्यशाळेत मार्गदर्शन
पेठ ,निफाड,त्र्यंबक ,मालेगाव ,सुरगाणा ,चांदवड तालुका तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेत मार्गदर्शन
नाशिक शिक्षण परिषदमध्ये शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत शाळेच्या उपक्रमांचे सादरीकरण
माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा नाशिक येथे तज्ञ मार्गदर्शक .
सहभाग : (राज्यस्तरीय)
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आयोजित “शिक्षणाची वारी “शैक्षणिक प्रदर्शनात उद्बोधक म्हणून निवड व सहभाग.
राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक टीम मध्ये सहभाग.
प्रौढ व निरंतर शिक्षण विभागामार्फत नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय तंत्रस्नेही टीममध्ये सहभाग
राज्य शासनाच्या इ लर्निंग चळवळीतील महत्वकांक्षी मित्रा या Android mobile च्या software मध्ये content Devolopment साठी कार्य
राज्यस्तरीय विविध प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थिती
सहभाग : (राष्ट्रीय)
Art integrated Learning Program, National level Workshop at SCERT PUNE
Advanced Art Integrated Learning Program, National Level Workshop NCERT DELHI
पुरस्कार व गौरव
स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार 2016 (उपक्रमशील शिक्षक) (राष्ट्रीय).
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०१९
Active Teachers Maharashtraaसमूहास“विश्वशांती सेवा गौरव पुरस्कार 2016”
NDPT नाशिक तर्फे स्मृती चिन्ह देऊन सन्मानित
मा.नंदकुमार साहेब (शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित
ATM महाराष्ट्र परिवाराकडुन राज्यस्तरीय सन्मान
लोकमत दिवाळी अंकात २०१५ माझ्या कार्याचा गौरव करणारा लेख प्रसिद्ध .
शैक्षणिक उपक्रमांना वर्तमान पत्रातून प्रसिद्धी
ATM नाशिकच्या ३५ शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष उल्लेखनीय
Active Teachers Maharashtra (ATM) या शिक्षक फोरम ची स्थापना
दि 1 व 2 जून 2015 रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षण संमेलन आयोजनात सहभाग
Active Teachers Maharastra (ATM) या समूहाच्या माध्यमातून विविध शिक्षक समृद्धी साठी विविध कार्यशाळेचे आयोजन
शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी wild animals ,domestic animals ,fruits1 या शैक्षणिक अॅपची तसेच शैक्षणिक व्हिडीओ ची निर्मिती
दि.14व15 मे 2016रोजीATM पुरस्कृत राज्यस्तरीय शिक्षण संमेलन आयोजन
ATM प्रत्येक जिल्हा समूहाच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन व सुसंवाद.
विभागीय घटनादुरुस्ती परिषद YCMOU नाशिक येथे शिक्षण विभाग नाशिक जि.प.चे स्टाॅल.मध्ये सहभाग