
Event Start:
शिक्षण संवाद – कोरोना काळातील शिक्षक व पालकांची भूमिका
Event Timeline
Date: May 1, 2020
Time: 19:00 to 20:00
Place: https://www.facebook.com/groups/1382080702112569/
शिक्षण संवाद
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षणक्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘कृतिशील शिक्षक महाराष्ट्र’ (ATM) व निशंक च्या माध्यमातून आपण फेसबुक व YouTube लाईव्ह चा नवीन उपक्रम दररोज सुरु करत आहोत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात ऑनलाइन अध्यापनासाठी शिक्षक व पालकांनी काय करावे ? या मुद्याअंतर्गत आपण दिनांक 1 मे पासून नियमित रोज एक संवाद सत्र आयोजित करत आहोत.त्यातील पहिले पुष्प उद्या घेऊन येत आहोत.
विषय:-
“कोरोना काळातील शिक्षक व पालकांची भूमिका”
दिनांक:- 1 मे 2020
वेळ:- सायं.7:00 वा.
संवादक:-
सौ.ज्योती दीपक बेलवले
‘राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका
अभ्यासमंडळ सदस्य- NCERT, बालभारती,म.रा.मुक्त अभ्यासमंडळ.
या आपल्याशी संवाद साधायला येत आहेत.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) Active Teachers Maharashtra च्या फेसबुक ग्रुप वरुन . तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील विचारू शकता
फेसबुक पेज लिंक :
https://www.facebook.com/groups/1382080702112569/
टीप:- जर आपण ATM फेसबुक ग्रुप चे सदस्य नसाल तर रिक्वेस्ट पाठवून सदस्य होऊ शकता.