
Event Start:
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित 3 रे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन
Event Timeline
Date: March 5, 2023
Time: 10:00 to 18:00
Place: सदाशिवपेठ पुणे
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित 3 रे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन 5 मार्चला सावित्रीमाई फुले साहित्य नगरी, सदाशिवपेठ पुणे येथे होणार संपन्न.
डॉ कमलादेवी आवटे संमेलनाध्यक्ष तर ज्ञानदेव ( माऊली ) नवसरे स्वागताध्यक्ष
परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन, कथाकथन सह भरगच्च साहित्यिक मेजवानी.