
चित्रलेखा गुजराथी मासिकात सुपर शिक्षक म्हणून निवड
गुजरात राज्यात प्रसिद्ध असलेल्या चित्रलेखा मासिकात संपूर्ण देशभरातून सहा शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ आणि उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका ज्योती बेलवले यांसारख्या सर्वसामान्य शिक्षकाला चित्रलेखा सारख्या अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले. त्यासाठी हिरेन मेहता यांचे खूप खूप धन्यवाद.

