ATM राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार

ATM राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कारासाठी ज्या साहित्यिकांनी आपले साहित्य पाठवले होते त्यातील निवडक साहित्याला* ATM राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार देऊन दिनांक 5 मार्च 2023 वार रविवार रोजी साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे.

सदरील निकाल http://atmmaharashtra.in या वेबसाईट वर दिनांक 1 मार्च 2023 रोजी जाहीर केला जाईल याची नोंद घ्यावी.