पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ATM प्रकाशन

ATM कृतिशील शिक्षक महाराष्ट्र च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ATM प्रकाशन च्या लोकार्पण सोहळा पुणे येथे RCM गुजराथी हायस्कूल मध्ये अनौपचारीकपणे साजरा झाला.या संस्मरणीय प्रसंगी पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी ज्योती परिहार मँडम,राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक विक्रम अडसुळ,ज्योती बेलवले,नारायण मंगलारम,ज्ञानदेव नवसरे सर व सहकारी…..।