आमच्याबद्दल

ऍक्टिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान संचलित कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM ) हा शिक्षणक्षेत्रात सकारात्मक ऊर्जा घेऊन काम करणाऱ्या आणि  'विद्यार्थी ,समाज व शिक्षक हिताय' हे ब्रीद घेऊन राज्यातील तांडा ,वाडी ,वस्ती ,गाव येथे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवी उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय गट आहे.

आमचा शैक्षणिक प्रवास

23 मार्च 2014 च्या एका उष्ण सायंकाळी पुण्यातील SCERT संकुलात जमलेल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातील 26 उपक्रमशील शिक्षकांना सोबत घेऊन सुरु झाली 'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र' अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM ) ,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ,2020 चा प्रगतशील महाराष्ट्र पर्यायाने प्रगतशील आणि समर्थ भारत उभा करण्यासाठी समाज मन तयार करणे आणि त्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या शिक्षकांचे समृद्धीकरण ,प्रगलभीकरण यासाठी 'विद्यार्थी ,समाज व शिक्षक हिताय' हे ब्रीद घेऊन चालणारा स्वयंस्फूर्त उपक्रमशील शिक्षकांचा गट म्हणजे ATM .....!!

आमचे काम

खेड्यातील मुलांना तंत्रज्ञानाविषयी माहिती करून देण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा छोटासा प्रयत्न आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

टीम

महाराष्ट्रातील 26 उपक्रमशील शिक्षकांना सोबत घेऊन सुरु झाली 'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र' अर्थात Active Teachers Maharashtra ( ATM )

श्री.विक्रम सोनबा अडसूळ

संयोजक

राष्ट्रीय पुरस्कार २०१७, राष्ट्रीय ICT पुरस्कार २०१७, मुख्य संयोजक - कृतिशील शिक्षक महराष्ट्र अर्थात ATM महाराष्ट्र, सदस्य, अभ्यासक्रम निर्मिती मंडळ ( बालभारती ) महाराष्ट्र, फोटोग्राफी संवाददाता, CCRT नवी दिल्ली, शैक्षणिक सल्लागार

सदस्य नोंदणी करायचीय

जर आपणास आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हायचे असेल तर खालील बटन वर क्लिक करा.

इथे क्लिक करा

our next event in

000 Days
00 Hours
00 Minutes
00 Seconds

Read More

पुढील कार्यक्रम

  • दरवर्षी आम्ही विविध संमेलन घेतो. आपणास सर्व माहित इथे मिळेल

मस्ती की पाठशाला

May 27, 2021 at 5:00 pm to 6:00 pm
Place: Youtube

Shikshan Sanvad – Online Teaching in the Times of Corona

May 2, 2020 at 7:00 pm to 8:00 pm
Place: Facebook page link: https://www.facebook.com/groups/1382080702112569/ YouTube link:- https://www.youtube.com/channel/UCoZwLmC1zemIcM3m8O0DjUA

राज्यस्तरीय सन्मान सोहळा

November 24, 2019 at 10:00 am to 2:00 pm
Place: सिंहगड रोड, पुणे

शिक्षण संमेलन

May 24, 2019 at 8:00 am to 4:30 pm
Place: Nashik

ATM चा वर्धापन दिन व प्रकाशन संस्थेच्या नावाचे विमोचन कार्यक्रम

March 24, 2019 at 11:00 am to 4:00 pm
Place: RCM गुजराथी हायस्कूल , फडके हौद , पुणे

राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन

February 10, 2019 at 8:00 am to 6:00 pm
Place: औरंगाबाद

ब्लॉग्स

शिक्षकांनी सखोल अभ्यास करून लिहिलेले ब्लॉग्स तुम्ही इथे वाचू शकता

वाढदिवस अभिष्टचिंतन – ज्योती बेलवले

वाढदिवस अभिष्टचिंतन ATM च्या स्थापनेपासून ,सर्व महत्वाच्या जडणघडणीत वाटा उचलणार्या म्हणण्यापेक्षा आपल्या या परिवाराला योग्य दिशा देणाऱ्या ,राजमार्ग दाखवणाऱ्या आपल्या

चित्रलेखा गुजराथी मासिकात सुपर शिक्षक म्हणून निवड

गुजरात राज्यात प्रसिद्ध असलेल्या चित्रलेखा मासिकात संपूर्ण देशभरातून सहा शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ

पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ATM प्रकाशन

ATM कृतिशील शिक्षक महाराष्ट्र च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ATM प्रकाशन च्या लोकार्पण सोहळा पुणे येथे RCM गुजराथी हायस्कूल मध्ये अनौपचारीकपणे

संपर्क

आमच्या विषयी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती भरून आम्हाला पाठवा आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू.

आम्हाला एक संदेश टाका

संपर्क माहिती

सोबत असलेला फॉर्म भरून पाठवून द्या

  • कर्जत अहमदनगर
  • 9923715464
  • support@atmmaharashtra.in